01 Nov 2020 • Episode 2 : Zee Talkies Comedy Awards 2020 - Curtain Raiser
ऑडिओ भाषा :
शैली :
आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२० हा कार्यक्रम टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर. झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स हा एक मराठी पुरस्कार सोहळा असून यात मराठीतील विनोदाचा समृद्ध वारसा जपणाऱ्या कलाकारांचा सन्मान केला जातो. यंदा सातव्या वर्षीही सन्माननीय कलाकारांच्या उपस्थितीत विविध विनोदवीरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रसिध्द कलाकरांचे नृत्य व विनोदी नाट्याविष्कार पाहताना खळखळून हसवणारी ही रंजक संध्याकाळ आपल्याला नक्कीच आनंद देणारी असेल यात शंका नाही!
Details About झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२० Show:
Release Date | 1 Nov 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|