27 Feb 2020 • Episode 24 : गंगा व सोनालीमध्ये नृत्याची जुगलबंदी - युवा डान्सिंग क्वीन
युवा डान्सिंग क्वीनच्या या भागात, सर्व स्पर्धक दर्जेदार नृत्याचे सादरीकरण करत परीक्षकांचे मन जिंकतात. गंगा व सोनालीमधील नृत्याची जुगलबंदी सगळ्यांचेच मनोरंजन करते. शेवटी परीक्षक 'डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक’चे नाव जाहीर करतात व स्पर्धकांना निरोप द्यायच्या क्षणी स्पर्धेतील एक नवीन नियमही सांगतात.
Details About युवा डांसिंग क्वीन Show:
Release Date | 27 Feb 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|