04 Mar 2020 • Episode 25 : स्पर्धक मिळवतात परीक्षकांकडून कौतुकाची थाप - युवा डान्सिंग क्वीन
युवा डान्सिंग क्वीनच्या या भागात, ‘मन फकीरा’ या आगामी मराठी चित्रपटाच्या टीमचे अद्वैत स्वागत करतो. काही स्पर्धकांना उत्कृष्ट नृत्यसादरीकरणासाठी गोल्डन ब्लास्ट मिळतो. स्पर्धक आपल्या नृत्यातील नाविन्य दाखवत परीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवतात. पुढे, गंगा-सुव्रतचे नृत्य पाहताना सर्वच खळखळून हसतात.
Details About युवा डांसिंग क्वीन Show:
Release Date | 4 Mar 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|