07 Jan 2021 • Episode 4 : ओमकार जातो नलूच्या घरी - येऊ कशी तशी मी नांदायला
मैदानात खेळणाऱ्या मुलांनी खोड काढल्यामुळे स्वीटूचे बाबा पडतात. गाडीतून जाणारा ओमकार ते पाहून त्यांच्या मदतीसाठी धावतो. घरी आलेल्या ओमकारला नलू पुरणपोळ्या खाऊ घालते. त्यामुळे स्वीटू ओमकारवर चिडते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About येऊ कशी तशी मी नांदायला Show:
Release Date | 7 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|