18 May 2019 • Episode 243 : विक्रांत करतो राजनंदिनीचा खून – तुला पाहते रे
तुला पाहते रेच्या आजच्या भागात विक्रांतच्या हातून राजनंदिनीचा दुर्दैवी शेवट झाल्यावर ईशा भानावर येते व खडबडून जागी होते. दुसऱ्या दिवशी सकाळी, ईशा जोगतिणीला भेटून काही प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, विक्रांत व आईसाहेब ईशा कुठे असेल याची चिंता करत असतात.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 18 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|