13 Dec 2018 • Episode 108 : तुला पाहते रे - एपिसोड 108 - डिसेंबर 13, 2018
ईशाने आपण दिलेले गिफ्ट परत केल्याचं कारण विक्रांत ईशाला विचारतो आणि आपल्या प्रेमाची हीच किंमत केलीस का असा तिला सवाल करतो. दरम्यान, ईशा रडतेय हे पाहून तो केवळ थट्टा करत असल्याचे तिला सांगतो. नंतर, मायराने ऑफिसमध्ये काही अतिरिक्त बदल झाले आहेत का याची विक्रांतकडून खात्री करून घेते. पुढे, विक्रांत ईशाला कॅफेटेरिया मध्ये घेऊन जातो आणि तिला आपल्या पालकांना दोघांच्या लग्नाबद्दल बोलण्याची तिला हिम्मत देतो. शेवटी, विक्रांतच्या सल्लयानुसार ईशा मायरासोबत जसेच्या तसे वागायची सुरुवात करते आणि विक्रांतला औषधे घेऊन जाते.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 13 Dec 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|