31 May 2019 • Episode 255 : ईशाचा सल्ला ऐकून आईसाहेबांना आठवतो भूतकाळ - तुला पाहते रे
तुला पाहते रेच्या आजच्या भागात, झेंडे जयदीपच्या चहामध्ये औषध मिसळतो, त्यामुळे जयदीपची विवेकबुद्धी गळून पडते. ईशा आईसाहेबांना औषध घेण्यापूर्वी ते पडताळण्यास सांगते, त्यामुळे त्यांना भूतकाळ आठवू लागतो. ईशा परांजप्यांना ती राजनंदिनी असल्याचे सांगून त्यांच्या मदतीने जयदीपच्या टेबलखाली मायक्रोफोन लपवते.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 31 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|