15 Sep 2025 • Episode 190 : अंबिकाचा आत्मा होतो मंजिरीकडे कैद
श्राद्धाचा विधी सुरु असताना मंजिरी तिथे नसल्याने मायाला संशय येतो. अंबिकाचा श्राद्ध विधी पूर्ण होतो पण तिच्या आत्म्याला मुक्ती मिळण्याऐवजी तो कैद होतो. योजना यशस्वी झाल्याने मंजिरी व मार्जारी आनंदतात.
Details About तुला जपणार आहे Show:
Release Date | 15 Sep 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|