08 May 2025 • Episode 73 : मंजिरी कैद करणार अंबिकाचा आत्मा
ऑडिओ भाषा :
शैली :
मार्जारी तिला नियती देवीने दिलेल्या शापाविषयी मंजिरीला सांगते. मंजिरी मीराने दिलेल्या दिव्य कवडीत अंबिकाचा आत्मा कैद करायचे ठरवते. शिवनाथ मीराला भेटायला येतो पण माळी काका त्याला बाहेर जाण्यास सांगतात.
Details About तुला जपणार आहे Show:
Release Date | 8 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|