09 Aug 2025 • Episode 157 : अथर्व मीरावरुन विचारतो मंजिरीला जाब
मीराला मनोरुग्णालयात पाठवल्यावरुन अथर्व माया, मंजिरी व इतरांना जाब विचारतो. वेदाने तक्रार केल्यावर मंजिरी माया व नर्मदाला शिक्षा देते. अथर्वच्या वागण्याने दुखावलेल्या मंजिरीची दादासाहेब समजूत काढतो.
Details About तुला जपणार आहे Show:
Release Date | 9 Aug 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|