23 Apr 2025 • Episode 58 : मीराला जीवे मारण्याचा अजितचा निर्धार
অডিও এর ভাষা :
রীতি :
अंबिकामुळे बडी चिखलातला चेंडू मानाच्या साडीवर टाकतो पण मीरा तो झेलते. पुढे, वेदाने 'बच्चा पार्टी' करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे मीराने सांगताच मंजिरी आनंदते. मायासमोर मीराचा जीव घेण्याचे अजित ठरवतो.
Details About তুলা জাপনার আহে Show:
Release Date | 23 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|