01 Nov 2016 • Episode 26 : अंजलीला राणासोबतचे मतभेद सोडवेल का? - तुझ्यात जीव रंगला
नरसिंग राणाला कुस्तीमध्ये लक्ष एकाग्र कारण्यास सांगतो. यापुढे कधीच बोलणार नाही असे सांगत राणाने ब्रेसलेट दिल्याने अंजली नाराज होते. नंतर, राणाचे कशातच लक्ष लागत नाही. याचे कारण बरकतने विचारताच राणा त्याने अंजलीला ब्रेसलेट दिल्याचे सांगतो. अंजलीही राणाने ब्रेसलेट दिल्याचे रेणूला कळवते. रेणू अंजलीला राणासोबतचे मतभेद सोडवावेत असे तिला सांगते. नंतर, नंदिता राणाच्या तब्ब्येतीची काळजी असल्याचे दाखवते.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
Release Date | 1 Nov 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|