29 Aug 2023 • Episode 336 : डाव यशस्वी झाल्याने विक्रम खूश
शिल्पीला तिने भरलेल्या निविदेची निवड न झाल्याचे ऐकून धक्का बसतो. या निविदेमुळे नुकसान झाल्याचे शिल्पीने सांगताच अश्विनी व श्रेयस चिडतात. विक्रम डाव यशस्वी झाल्याने आनंदतो. शिल्पी अश्विनीची माफी मागते.
Details About तू चाल पुढं Show:
Release Date | 29 Aug 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|