23 Aug 2021 • Episode 7 : तांडेल देतो पोलिसांना बोलावण्याची धमकी
अभयच्या खुनाविषयी सर्वांवर संशय घेत तांडेल पोलिसांना बोलावण्याची धमकी देतो. अभयला बघून रोहिणीला धक्का बसतो. आरोप-प्रत्यारोप करत सर्वजण सत्याला प्रश्न विचारतात. पुढे, पोलीस आल्याचे कळताच सगळे घाबरतात.
Details About ती परत आलीये Show:
Release Date | 23 Aug 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|