25 Sep 2021 • Episode 36 : सर्वजण मिळून करतात रोहिणीचे डोहाळे जेवण
सर्वजण रोहिणीच्या डोहाळे जेवणाची तयारी करतानाच तांडेल त्यांना सावध करतो. विकी-सायलीला अनुजा चिडवते. सर्वजण रोहिणीचे डोहाळे जेवण करतात. एक भयावह आकृती अनुजाच्या पोटात सुरा खुपसते.
Details About ती परत आलीये Show:
| Release Date | 25 Sep 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
