29 Sep 2025 • Episode 40 : कमळीच्या मदतीमुळे तारिणी जाते मोहिमेसाठी
तारिणीला मोहिमेसाठी जाता यावे म्हणून कमळी तिची मदत करते. तारिणी व तिची टीम मुलींचे अपहरण करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचतात. गुलाब युवराजला धमकावून त्याच्याकडे पन्नास लाख रुपये मागतो.
Details About तारिणी Show:
Release Date | 29 Sep 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|