16 Sep 2025 • Episode 27 : सत्य समोर येऊ नये म्हणून काव्या करते नाटक
तारिणी मालिकेच्या २७व्या भागात, केदार त्याच्या सहकाऱ्यांना वाढदिवस साजरा न करण्याचे कारण सांगतो. काव्या तिचे सत्य समोर येऊ नये म्हणून सर्वांसमोर झोपेत चालण्याचे नाटक करते. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About तारिणी Show:
Release Date | 16 Sep 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|