• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • लहान मुले
  • प्रीमियम
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
स्पर्श वात्सल्याचा - एपिसोड 5 - ऑगस्ट 10, 2018

10 Aug 2018 • Episode 5 : स्पर्श वात्सल्याचा - एपिसोड 5 - ऑगस्ट 10, 2018

स्पर्श वत्सल्याचा
U
19m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी

गिरीजा ओक प्रेक्षकांचे स्वागत करून बोरीवली येथील सुश्रुत कदम व त्याचे आई-वडील, प्रज्ञा व रोहन कदम यांच्या घरी जाते. कुटुंबियांच्या परिचयानंतर, गिरीजा दाम्पत्यासोबत गप्पा मारते. प्रज्ञा व रोहन त्याची प्रेमकथा ते लग्नाचा प्रवास सांगतात. आयुष्यातील संघर्ष आणि त्यात आई-वडिलांचा विरोध यामुळे अधिकच खडतर झालेला प्रवास सांगताना प्रज्ञा भावुक होते. नंतर, प्रज्ञा व रोहनसह कुटुंबिय सुश्रुतसोबतचे गोड अनुभव गिरीजाला सांगतात. प्रज्ञा–रोहन सुश्रुतसाठी वचन घेऊन नंतर एक मजेशीर खेळ खेळून चांदीचा बाळकृष्ण जिंकतात.

Details About स्पर्श वत्सल्याचा Show:

Release Date
10 Aug 2018
Genres
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Host
TV Shows By Language
Hindi TV Shows