• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • लहान मुले
  • प्रीमियम
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
स्पर्श वात्सल्याचा - एपिसोड 21 - ऑगस्ट 29, 2018

29 Aug 2018 • Episode 21 : स्पर्श वात्सल्याचा - एपिसोड 21 - ऑगस्ट 29, 2018

स्पर्श वत्सल्याचा
U
19m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

गिरीजा ओक मुंबई येथील चिमुकल्या आर्वी खुळे व तिचे पालक, प्रतिज्ञा आणि संतोष यांना भेटते. प्रतिज्ञा गिरीजाला तिचं संतोषशी लग्न कसं जमलं ते सांगते. आर्वीच्या वेळेस गरोदर असताना तिला विशेष डोहाळे लागले नसल्याचे ती सांगते. प्रतिज्ञाला प्रसववेदना होत असताना संतोष घाबरला होता, पण त्याने तिला धीर दिल्याचे खुळे दाम्पत्य सांगतात. आर्वीला बांगड्यांची खूप आवड असल्याचे प्रतिज्ञा सांगते. यानंतर गिरीजा आर्वीच्या आजींना त्यांच्या नातीबद्दल विचारते. नंतर, संतोष आणि प्रतिज्ञा खेळ खेळून आर्वीसाठी बक्षिसे जिंकतात.

Details About स्पर्श वत्सल्याचा Show:

Release Date
29 Aug 2018
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Host
TV Shows By Language
Hindi TV Shows