06 Aug 2018 • Episode 1 : स्पर्श वात्सल्याचा - एपिसोड 1 - ऑगस्ट 6, 2018
सूत्रसंचालक गिरीजा प्रेक्षकांचे स्वागत करून या मालिकेद्वारे दाम्पत्याच्या पहिल्या शिशुला भेटून त्याचे बालपण साजरे करणार असल्याचे सांगते. नंतर, गिरीजा भेंडीबाजार येथील चिमुकल्या युवान गोठणकरच्या घरी जाते. सावरी व सिद्धेश, युवान होण्याआधी आणि नंतर आलेले विविध अनुभव गिरीजाला सांगतात. कुटुंबीय मजेशीर खेळ खेळतात. नंतर, आजी युवानसाठी सुंदर गाणे गाते. सावरी व सिद्धेश सर्वांच्या साक्षीने युवान व त्याच्या भविष्यासाठी वचने घेतात. नंतर, सावरी व सिद्धेश खेळ खेळून युवानसाठी चांदीचा बाळकृष्ण जिंकतात.
Details About स्पर्श वत्सल्याचा Show:
Release Date | 6 Aug 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|