29 May 2025 • Episode 427 : अंजली करते आशुविरुद्धचा व्हिडीओ व्हायरल
आशुला फसवणारी व्यक्ती अंजलीला एक खोटा व्हिडीओ बनवून व्हायरल करण्यास सांगते. आशुविरुद्ध मोर्चा घेऊन आलेल्या महिलांची शिवा समजूत काढते. आजी व वंदना आशुला भेटायला येतात व कीर्ती त्यांना टोमणा मारते.
Details About शिवा Show:
Release Date | 29 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|