01 Aug 2025 • Episode 293 : राजकुमारला घराबाहेर काढते तिलोत्तमा
अमृता राजकुमारला सुनावते आणि तिलोत्तमा त्याला घराबाहेर काढते. राजकुमार सावलीवर सूड उगवण्याचे ठरवतो. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अमृताला सारंग रोखतो व तिलोत्तमा व सावली तिची समजूत काढतात.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 1 Aug 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|