09 Apr 2025 • Episode 183 : सावलीने गायलेले गाणे होते वायरल
ऑडिओ भाषा :
शैली :
सावलीला खोलीत कोंडल्यावरुन सारंग ऐश्वर्या व अस्मीला सुनावतो. राजकुमार राजश्रीबद्दल सारंगला खोटे सांगतो. सावलीने राजश्रीच्या कंपनीसाठी गायलेले गाणे वायरल होते व जयंतीकडून याबद्दल कळताच भैरवी चिडते.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 9 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|