19 Apr 2025 • Episode 192 : घर सोडून जाण्याचा सावलीचा निर्णय
ऑडिओ भाषा :
शैली :
शुभेच्छा पत्राची कल्पना सुचवण्यावरून तिलोत्तमा सावलीचे कौतुक करते. ऐश्वर्या व अस्मीच्या कपटी डावात सावली फसते व सारंग तिच्यावर चिडतो. त्यामुळे ती त्याला एक पत्र लिहिते व घर सोडून जाण्याचा निर्णय घेते.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 19 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|