08 Dec 2025 • Episode 415 : सावली व किरणची होते गुंडांपासून सुटका
सावली व किरणची गुंडांच्या तावडीतून सुटका होते व पोलिस गुंडांना पकडतात. किरण जगन्नाथच्या घरी राहते. ऐश्वर्याने ऑफिसमध्ये काम करण्याची इच्छा सांगताच सारंगने नकार दिल्याने ऐश्वर्या बदला घ्यायचा ठरवते.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
| Release Date | 8 Dec 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
