05 Feb 2025 • Episode 125 : देवा घेऊन जाणार सावलीला परत घरी
ऑडिओ भाषा :
शैली :
सावली बेपत्ता असल्याची तक्रार करण्यासाठी जगन्नाथ व अल्का पोलिसांकडे येतात व देवा त्यांना आश्वस्त करतो. देवा सावलीला शोधून घरी जाण्यावरुन तिची समजूत काढतो. रस्त्यात एक मृतदेह पाहून सारंग चिंतीत होतो.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 5 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|