29 Mar 2025 • Episode 173 : सावलीला मदत करण्यास भैरवीचा नकार
ऑडिओ भाषा :
शैली :
कान्हूकडून अप्पूच्या तब्येतीबद्दल कळताच सावली भैरवीकडे मदत मागायला जाते. सावलीला घरातून जाताना पाहून अस्मी तिच्या माणसाला सावलीच्या मागे पाठवते. भैरवी सावलीला सुनावून तिला पैसे द्यायला नकार देते.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 29 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|