05 May 2025 • Episode 208 : सारंगने ठेवलेली अट मान्य करते भैरवी
ऑडिओ भाषा :
शैली :
ऐश्वर्या सखदेवला फसवण्याचा कट रचते. सावलीला परत कामावर पाठवण्यासाठी भैरवी सारंगची समजूत काढण्याचा प्रयत्न करते व तो तिच्यासमोर एक अट ठेवतो. भैरवीने अट पूर्ण केल्यावर सावली कामाला येण्यास होकार देते.
Details About सावळ्याची जणू सावली Show:
Release Date | 5 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|