29 Nov 2018 • Episode 14 : संगीत सम्राट महासंग्राम – एपिसोड 14 – नोव्हेंबर 29, 2018
कार्यक्रमाच्या यजमान प्रियांका बर्वे कार्यक्रमाच्या सुरुवातीला परीक्षकांचे स्वागत करतात. दरम्यान, रवींद्र खोमणेच्या भन्नाट परफॉर्मन्सने कार्यक्रमाची सुंदर सुरुवात होते. पुढे, मानसी जोशीच्या सहज सुंदर गायनाने सर्वजण मंत्रमुग्ध होतात. तर, फोक रिवायवल्स ग्रुप आपल्या सुरेल परफॉर्मन्सने सर्वांना मोहित करतात. शेवटी, हरगुन, आदर्श शिंदे आपल्या गायनाने सर्वांना भावुक करतात. शेवटी, आर्या आंबेकर आपल्या गायनाने स्पर्धकांना उत्साहीत करतात.
Details About संगीत सम्राट महासंग्रम Show:
Release Date | 29 Nov 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|