11 Mar 2023 • Episode 161 : ममता व पद्माकरचे सत्य रुपाली करते कबूल
रुपाली शेखरचा गळा दाबत त्याला धमकावते व तिने ममताला मारल्याचे कबूल करते. मात्र हे शेखरने अद्वैतला सांगताच रुपाली एक नाटक करते. पुढे, रुपाली तिनेच पद्माकरला अधू केल्याचे सत्यही ती शेखरला सांगते.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
Release Date | 11 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|