17 Sep 2022 • Episode 6 : रोहितचे बोलणे ऐकून रेखाला बसतो धक्का
नेत्रा रेखाशी बोलता येईल अशी संधी शोधत राहते. लग्नात अद्वैतचा जीवघेणा अपघात होता होता राहतो. पुढे, ललिता नेत्राला लग्नातून हाकलून लावते. रेखाचा होणारा नवरा, रोहितचे फोनवरील बोलणे ऐकून तिला धक्का बसतो.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
Release Date | 17 Sep 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|