05 Feb 2019 • Episode 20 : छाया मोडते तिचे लग्न - रात्रीस खेळ चाले २
एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत असतो तर, छायाला बघायला आलेली मंडळी लग्नाच्या बोलणीसाठी अण्णांची वाट बघत असतात. पावसामुळे अण्णा घरी आल्याचं सांगून शेवंता पाटणकरांपासून त्यांचे अनैतिक संबंध लपवते. पाटणकर आणि शेवंताने जेवून जायचा आग्रह केल्यामुळे अण्णा घरी तिथेच थांबतात. छायाला चित्रपटगृहात खूपदा पाहिलं असल्याचं बघायला आलेल्या मुलाने सांगताचं छाया आलेल्या पाहुण्यांसोबत भांडण करत लग्न मोडते. पुढे, अण्णा चुकून स्मशानाच्या रस्त्यावरून जातात.
Details About रात्रीस खेळ चाले २ Show:
Release Date | 5 Feb 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|