27 Sep 2024 • Episode 167 : जमिनीबाबत फसवणूक झाल्याचे कळते ठाकूरांना
तनया आकाशने घेतलेल्या जमिनीवर स्थगिती आल्याचे विशाखाला सांगते. वकिलांकडून जमिनीबाबत फसवणूक झाल्याचे कळताच माधवची प्रकृती बिघडते. सर्व त्याला इस्पितळात नेतात व तिथे भूतकाळातील प्रसंग आठवून आकाश घाबरतो.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 27 Sep 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|