09 Jul 2018 • Episode 364 : फुलपाखरू - एपिसोड 364 - जुलै 9, 2018
शाल्मली शीतलच्या आवडीची साडी नेसून लिओ कॅफेमध्ये जाते. थोड्या वेळाने शीतलही तिथे येतो. पण अचानक शाल्मलीच्या वागण्याने शीतल हादरतो. इकडे, वैदेहीच्या घरी समीर, गौरव आणि चेतन कार्यक्रमासाठीची वाद्ये आणायला जातात. त्यावेळी, सर्व संगीत वाद्ये खोलीच्या आत असताना गौरवकडून चुकून खोलीचा दरवाजा बंद होतो आणि त्या खोलीची किल्ली वैदेहीच्या वडिलांकडे असल्याचे वाद्ये खोलीमधून कशी बाहेर काढायची असा प्रश्न सर्वांना पडतो. नंतर, महत्वाची कागदपत्रे आणि पैसे असलेली पर्स वैदेहीकडून हरवते.
Details About फुलपाखरु Show:
Release Date | 9 Jul 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|