02 Mar 2021 • Episode 2 : वडिलांकडून चिठ्ठी आणण्यास समर सांगतो मनूला - पाहिले न मी तुला
मनू अनोळखी नंबर समरचा असल्याचे अनिकेतला सांगते. दुसऱ्या दिवशी, चिंतीत मनूला अनिकेत धीर देतो तर ती त्याला नोकरीच्या मुलाखतीसाठी शुभेच्छा देते. पुढे, समर मनूला तिच्या वडिलांकडून चिठ्ठी लिहून आणण्यास सांगतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात पाहिले न मी तुला मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About पाहिले न मी तुला Show:
Release Date | 2 Mar 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|