12 Mar 2021 • Episode 11 : पेंडसेबाई विचारतात देसाईंना जाब - पाहिले न मी तुला
अनिकेतच्या नोकरीमुळे चिंतीत झालेल्या मनूला तो समजावतो. पेंडसेबाईं देसाईंच्या घरी येऊन त्यांना मनूवरून जाब विचारतात. पुढे, समर मनूसाठी आलेल्या स्थळाला घेऊन येतो व देसाईंची पाय धरून माफी मागण्यास सांगतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात पाहिले न मी तुला मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About पाहिले न मी तुला Show:
Release Date | 12 Mar 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|