02 Aug 2021 • Episode 131 : अनिकेतला समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनूवर तो ओरडतो. पुढे, समरपासून लांब राहण्यासाठी मनू-अनिकेतने नोकरी बदलायला हवी असे सत्यजित मेघनाला सांगतो. नंतर, मनूच्या एका वक्तव्याने अनिकेत दुखावला जातो.
मनूच्या एका वक्तव्याने दुखावतो अनिकेत
Details About पाहिले न मी तुला Show:
Release Date | 2 Aug 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|