17 Sep 2025 • Episode 552 : साजिरी घालते आदित्यला साखरपुड्याची अंगठी
पारु मालिकेच्या ५५२व्या भागात, साजिरी आदित्यला साखरपुड्याची अंगठी घालते. सयाजी मारुतीसोबत घरी येऊन आदित्यचा साखरपुडा रोखतो व अहिल्यादेवीला सत्य सांगण्याचे आदित्यला सांगतो. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About पारु Show:
Release Date | 17 Sep 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|