07 Sep 2024 • Episode 199 : पारु करते सयाजीसमोर एक नाटक
पारुच्या गळ्यातील मंगळसूत्रावरून आदित्य तिला प्रश्न विचारतो. सयाजीने खोलीबाहेर झोपण्याचा जाब आदित्यला विचारताच पारु एक नाटक करते. मंदा वाड्यात गणेशोत्सव साजरा न करण्याचे कारण सर्वांना सांगते.
Details About पारु Show:
Release Date | 7 Sep 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|