28 Feb 2025 • Episode 365 : पारुला कळते अनुष्काचे गुपित
अनुष्का दिशाला सुनावताना तिथे अहिल्यादेवी येते व दिशाच्या कानाखाली मारत तिला सुनावते. कारागृहात पारुला सिसिटीव्हीतील दृश्य व पोलिसांनी दिलेल्या माहितीने अनुष्काचे गुपित समजते व त्याचा पुरावा मिळतो.
Details About Paaru Show:
Release Date | 28 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|