13 Aug 2025 • Episode 520 : स्पर्धेत भाग न घेण्याचा पारुचा निर्णय
दिशाने इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार देत पारु स्पर्धेत भाग घेण्यास नकार देते. ती याचे कारण श्रीकांतला सांगते. पारुचा निर्णय जाणून संतप्त अहिल्यादेवी पारुचे तोंड न बघण्याचे ठरवते.
Details About पारु Show:
Release Date | 13 Aug 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|