22 May 2025 • Episode 443 : गुरुजी सांगतात पारुबद्दलचे भाकीत
गुरुजींनी केलेले पारुबद्दलचे भाकीत गणू मारुतीला सांगतो. मारुतीने पारुचे कौतुक केल्याने गणू चिडतो. मोनिका बाळाच्या डीएनए चाचणीसाठी तिच्या ओळखीच्या इस्पितळात जाण्याचे आदित्य, पारु व प्रीतमला सुचवते.
Details About पारु Show:
Release Date | 22 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|