15 Jul 2024 • Episode 148 : दिशा टाकते पारुच्या शालीवर मेहंदी
अहिल्यादेवीने पारुला दिलेल्या शालीवर दिशा मेहंदी टाकते. पारु हरिशसमोर तिचे मन मोकळे करणार इतक्यात तिथे प्रीतम व आदित्य येतात. पुढे, मेहंदीच्या कार्यक्रमात पारुच्या खांद्यावर शाल पाहून दिशा चकित होते.
Details About पारु Show:
Release Date | 15 Jul 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|