17 Apr 2024 • Episode 60 : दामिनी पारुवर सोपवते एक महत्त्वाची जबाबदारी
प्रीतमचे दिशाविषयीचे बोलणे ऐकून अहिल्यादेवी त्याला समजावते. घरात दिशा-प्रीतमच्या साखरपुड्याची लगबग सुरु होते. किर्लोस्करांची पारंपरिक अंगठी सांभाळण्याची दामिनीची जबाबदारी ती पारुकडे सोपवते.
Details About पारु Show:
Release Date | 17 Apr 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|