24 Mar 2024 • Episode 7 : विराज सुनावतो एजेला
एजेने प्रमोद आणि विराजला त्यांच्या निर्णयावरुन प्रश्न विचारताच विराज त्याला सुनावतो. त्यामुळे आजी विराजच्या थोबाडीत मारते. दुर्गाने विराज-प्रमोदला त्यांची चूक लक्षात आणून देताच ते एजेची माफी मागतात.
Details About नवरी मिळे हिटलरला Show:
Release Date | 24 Mar 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|