23 May 2023 • Episode 256 : वर्षा करणार अतुलची पोलिसांकडे तक्रार
अतुल वर्षाला जबरदस्तीने त्याच्या घरी नेण्याचा प्रयत्न करतो पण राघव येताच तो पळून जातो. वर्षा राघवसोबत अतुलविरुद्ध पोलिसांत तक्रार करायला जाते पण तिथे ती घाबरते. आनंदी चिंतीत सुलक्षणाला धीर देते.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 23 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|