10 Aug 2022 • Episode 3 : राघव देतो आनंदीला धीर
आनंदीच्या लग्नासाठी चिंतीत झालेल्या आबांना ती समजावते. गाडी बंद पडल्याने बबल्या राघवला मदत करतो. नाटकाच्या वेळी आलेल्या चिठ्ठ्यांमुळे आबा कोसळतात. राघव त्यांना इस्पितळात घेऊन जातो व आनंदीला धीर देतो.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 10 Aug 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|