26 Jul 2023 • Episode 313 : माधव मागतो राघवची माफी
माधव त्याचे मन मोकळे करत राघवची माफी मागतो. माधवच्या काळजीने रडणाऱ्या सुलक्षणाला मालती सावरण्याचा प्रयत्न करते. राघवसमोर स्वतःला दोष देणाऱ्या आनंदीला तो समजावतो. वर्षा व सुलक्षणा माधवला भेटायला जातात.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 26 Jul 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|