18 Oct 2022 • Episode 66 : बबनला समजते रमाबद्दल
आनंदीच्या कामांमध्ये उडणाऱ्या गोंधळासाठी रमा जबाबदार आहे हे तिला लक्षात येते. यावरून आनंदी रमाला सुनावत असतानाच बबन सर्व ऐकतो. आनंदीला रमा दिसत असल्याचे त्याला कळते व त्यावर तो तिला एक उपायही सांगतो.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 18 Oct 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|