03 Oct 2022 • Episode 53 : आनंदीच्या हस्ते होते देवीची पूजा
चिंगी तिला दांडीया खेळताना बघण्यासाठी पाटकरांना बोलावते. आनंदीने चिंगीला तयार केल्याचे जाणून पाटकरांचा चेहरा पडतो. आनंदी देवीची आरती करतानाच तिथे रमाला पाहून घाबरते. पुढे, ती चिंगीला दांडीयाही शिकवते.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 3 Oct 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|